सरकारी वसाहतीतील कामगारांचा मोर्चा

April 16, 2010 1:20 PM0 commentsViews: 7

16 एप्रिल वांद्रे येथील सरकारी वसाहतीचा पुनर्विकास करून तिथे राहणार्‍या कामगारांना माफक दरात घरे मिळावी, या मागणीसाठी मुंबईतील वांद्रे येथील जिल्हाधिकारी ऑफिसवर सरकारी कर्मचार्‍यांनी मोर्चा काढला. वांद्र्याच्या या वसाहतीच्या जागेवर राज्य सरकारने पुनर्विकास सुरू केला आहे. पण यात सरकारी कामगारांना कोणत्याही प्रकारे घरे देण्याचा विचार सरकारने केलेला नाही.

close