बँकेच्या कॅश व्हॅनवर गोळीबार

April 16, 2010 3:01 PM0 commentsViews: 2

16 एप्रिल नागपूरच्या कळमना भागात असलेल्या गोमती हॉटेल परिसरातील पंजाब नँशनल बँकेच्या कॅश व्हॅनवर अज्ञात लोकांनी देशी कट्याने गोळीबार केला. या गोळीबारात एकजण जखमी झाला. त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

close