औरंगाबादमध्ये पारधी समाजाचा मोर्चा

April 16, 2010 3:09 PM0 commentsViews: 18

16 एप्रिलकसत असलेल्या गायरान जमिनी पारधी समाजाच्या नावे कराव्यात, या मागणीसाठी औरंगाबादमध्ये पारधी समाजाने आज मोर्चा काढला. शहरातील भडकल गेट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. समाजाच्या मुलांना शिक्षण घेता यावे, यासाठी दोन एकर गायरान जमीन शाळेसाठी द्यावी, तसेच पारधी समाजावर होणारा अन्याय दूर करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

close