नक्षलवाद्यांचे पुन्हा आव्हान

April 17, 2010 9:56 AM0 commentsViews: 1

17 एप्रिलनक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा सरकारला आव्हान दिले आहे. 10 दिवसांपूर्वी दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला होता. त्यात 76 जवानांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्याचा तपास करणार्‍या पथकावरच नक्षलवाद्यांनी आज हल्ला केला. बीएसएफचे माजी महासंचालक डी जी राममोहन यांच्या नेतृत्वाखालच्या पथकावर हल्ला झाला. मात्र यात कोणीही जखमी झाले नसल्याचे समजते.

close