राज ठाकरे घेणार बेळगावामध्ये मेळावा

April 17, 2010 12:07 PM0 commentsViews: 6

17 एप्रिलमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बेळगावात मराठी भाषिकांचा मेळावा घेणार आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आमदारांनी काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांना हे आश्वासन दिले. अधिवेशन संपल्यानंतर लगेचच मनसेचे आमदार हा मेळावा घेतील. या माध्यमातून एकीकरण समितीत पडलेली फूटही दूर करण्याचा ते प्रयत्न करतील.

close