उत्साह सर्कस दिनाचा

April 17, 2010 2:19 PM0 commentsViews: 4

17 एप्रिलआज जागतिक सर्कस दिन. सर्कसमध्ये काम करणार्‍या जगातील सर्व कलावंतांसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. जगभरात प्रथमच हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. भारतातील सर्वात जुन्या असलेल्या रॅम्बो सर्कसच्या कलावंतांनी हा दिवस साजरा करण्यासाठी पुण्यात एका रॅलीचे आयोजन केले.यात सर्व कलाकारांनी सर्कशीतील वेषभूषा परिधान करून सहभाग घेतला. यावेळी कलाकारांनी काही कसरतीही सादर केल्या.

close