दीड कोटींच्या पायरेटेड सीडी जप्त

April 17, 2010 2:46 PM0 commentsViews: 6

17 एप्रिलनाशिकमध्ये दीड कोटी रुपयांच्या पायरेटेड सीडींचा साठा जप्त करण्यात आला आहे. रविवार कारंज्यावर एन्टरप्रायझेस या दुकानावर क्राईम ब्रँचने छापा घातला असता हा प्रकार उघडकीस आला. दुकानाचा मालक संतोष झवर याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

close