मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाना निरोप

September 15, 2016 4:49 PM0 commentsViews:

15 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या शासकीय निवास्थानी वर्षा बंगल्यावरील गणरायाचा निरोप दिला. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब महापौर बंगल्यातील कृत्रिम तलावात गणरायाचं विसर्जन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृत्रिम तलावात गणरायाचं विसर्जन करावं असं आवाहन केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा