आरके स्टुडिओच्या बाप्पाला कपूर कुटुंबियांनी दिला निरोप

September 15, 2016 6:55 PM0 commentsViews:

ranbir15 सप्टेंबर : चेंबुरच्या राज कपूर स्टुडिओत दरवर्षी गणपतीची स्थापना केली जाते. याही वर्षी गणपतीची स्थापना करण्यात आली होती.आज या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि रणवीर कपूर आले होते. ढोल ताश्याच्या निनादात या गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी चेंबूरकारांनी आर के स्टुडिओसमोर एकच गर्दी केली होती. दादर चौपाटीवर या गणपतीचं विसर्जन करण्यात येते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा