पुण्यात विद्यार्थ्याची आत्महत्या

April 19, 2010 1:23 PM0 commentsViews: 2

19 एप्रिलपुण्यात एका कॉलेजच्या विद्यार्थ्याने आज आत्महत्या केली. एआयएसएसएमएस या कॉलेजच्या सहाव्या मजल्यावरून त्याने उडी मारली. हा विद्यार्थी बीईच्या चौथ्या वर्षात शिकत होता. गणेश येवले असे त्याचे नाव असून तो मूळचा बीडचा राहणारा आहे. आपण स्वत:हून आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.

close