पाकसोबत युद्धअभ्यास नको, रशियाचा पाकला दणका

September 20, 2016 9:42 AM0 commentsViews:

pak_russia20 सप्टेंबर : जम्मू-काश्मीरमधील उरी येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचे परिणार आतंराराष्ट्रीय राजकारणावर दिसू लागले आहे. कारण या हल्ल्याची जपान आणि रशियानं दखल घेतली असून पाकिस्तान विरोधी भूमिका घेतली आहे.

रशियानं पाकिस्तान सोबत होणार्‍या युद्धाअभ्यासवर रोख लावली आहे. तसंच पाकिस्तानशी होणारे युद्ध शास्त्राचे करार देखील रोखून
धरलेत आणि अतिरेकी कारवायांविरोधी भारताच्या मोहिमेला देखील पाठिंबा दर्शवला आहे. त्याचप्रमाणे जपाननेही झालेल्या हल्ल्याचे
तीव्र शब्दात निषेध केला असून दहशवादाविरोधात जपान भारतासोबत असल्याचं स्पष्ट केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा