मुंबईत आग, तिघे मृत्यूमुखी

April 19, 2010 2:26 PM0 commentsViews:

19 एप्रिलमुंबईत पु्‌न्हा एकदा लागलेल्या आगीत तिघांनी प्राण गमावला आहे. संतोष जोशी, भारती जोशी, ऋषिकेश जोशी अशी मृतांची नावे आहेत.ग्रँटरोड भागातील शारदा इमारतीच्या तिसर्‍या माळ्यावर ही आग लागली. आग विझवण्यात फायर ब्रिगेडला यश मिळाले पण या तिघांचा होरपणळून मृत्यू झाला.

close