नवी मुंबईत पावसाचा पाडाव करत मराठा एकवटला

September 21, 2016 4:07 PM0 commentsViews:

navi mumbai muk morcha

21 सप्टेंबर : मराठ्यांना आरक्षण आणि अॅट्रोसिटी कायद्यात बदल यासह इतर मागण्यांसाठी आज (बुधवारी) नवी मुंबईतील कोकण भवनवर मराठा समाजाचा जनसागर उसळला आहे. मुसळधार पावसाचा नागरिकांच्या उत्साहावर परिणाम झालेला नाहीये

खारघर मधल्या सेंट्रल पार्कपासून या मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरुवात झाली. खारघर सेन्ट्रल पार्कपासून पुढे उत्सव चौक, भारती विद्यापीठ, सीबीडी बस डेपो, कोकण भवन असा मोर्चाचा मार्ग आहे.

या मोर्चाला अवघा रायगड जिल्हा व नवी मुंबईतील मराठा समाज एकवटला होता. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग झाले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा