मुंबईकर अलर्ट रहा, आणि हे कराच!

September 23, 2016 9:30 AM0 commentsViews:

23 सप्टेंबर : उरणमध्ये 5 संशयित बंदुकधारी घुसल्यामुळे मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईची लोकसंख्या मोठी आहे आणि तेवढे पोलीस आपल्याकडे नाहीत. पण ह्या अलर्टच्या काळात आपण सजग राहून मोठं संकट टाळू शकतो. आपण काय करायला हवं ?

मुंबई -नवी मुंबई मार्गे पाच संशयित अतिरेकी घुसल्याची माहिती

  • पोलीस जर आपल्या वाहनांची, आपली तपासणी करत असतील तर सहकार्य करा

 

  • आपल्याला काही संशयित हालचाली दिसल्या तर पोलिसांना कळवा

 

  • लोकलमध्ये स्वत:ची बॅग किंवा सामान विसरू नका, कुणाला विसरू देऊ नका

 

  • सोसायट्यांनी नवा भाडेकरू ठेवताना काळजी घ्यावी, उगीच त्रासही देऊ नये

 

  • लोकल,बसमध्ये प्रवास करत असाल तर अलर्टवर रहा

 

  • अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांच्या सुचना पाळा

 

    • शाळकरी, कॉलेजच्या मुलांनाही आवश्यक त्या गोष्टी सांगा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा