शिवसेना विरुद्ध आयपीएल

April 20, 2010 10:14 AM0 commentsViews: 4

20 एप्रिलआयपीएलमधील वादात आता शिवसेनेने सहभाग घेतला आहे. शिवसेनेने थेट आयपीएल, तसेच बीसीसीआय आणि सरकारविरुद्ध जनहित याचिकाच दाखल केली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मुंबई हायकोर्टात ही जनहित याचिका दाखल केली. आयपीएलकडून कर वसूल करायचा नसेल तर तो कोणत्या कायद्यानुसार घेतला जात नाही हे स्पष्ट करावे, अशी मागणी या जनहित याचिकेत करण्यात आली आहे.

close