मोदींना शिल्पा शेट्टीचा पाठींबा

April 20, 2010 10:46 AM0 commentsViews: 1

20 एप्रिलआयपीएलचे संचालक ललित मोदी यांना आता आयपीएल टीमच्या फ्रँचाईजीसचे समर्थन मिळत आहे. बंगलोर टीमचे मालक विजय मल्ल्या यांच्यानंतर राजस्थान रॉयल्सची मालक शिल्पा शेट्टीनेही मोदी यांचे समर्थन केले आहे. आयपीएलला प्रतिष्ठा मिळण्यासाठी मोदी यांची भूमिका मोठी असल्याचे शिल्पाने एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

close