शैलेंद्र गायकवाड यांची चौकशी

April 20, 2010 10:58 AM0 commentsViews: 2

20 एप्रिलकोची टीमवरून सुरू झालेल्या वादामुळे आता संबंधितांची जोरदार चौकशी सुरू झाली आहे. यात रॉन्देवू ग्रुपचे सीईओ शैलेंद्र गायकवाड यांच्याही बँक खात्याची चौकशी करण्यात येत आहे. पुण्याचे इन्कम टॅक्सचे अधिकारी यासाठी सोलापुरात दाखल झाले आहेत.

close