बाल गुन्हेगारांचा आत्महत्येचा प्रयत्न

April 20, 2010 12:57 PM0 commentsViews: 2

20 एप्रिलनाशिकच्या रिमांड होममधील दोन बाल गुन्हेगारांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.भाजीपाल्यावर फवारण्यात येणारे किटकनाशक प्यायल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे.नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रिमांड होमच्या अधिक्षकांनी अधिकृत माहिती देण्यासाठी नकार दिलाय.

close