केदार शिंदे पुन्हा मराठीत

April 20, 2010 1:40 PM0 commentsViews: 9

20 एप्रिलतो बात पक्की या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदापर्ण केल्यानंतर केदार शिंदे पुन्हा एकदा मराठीकडे वळला आहे. इरादा पक्का हा रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा घेऊन तो आपल्यासमोर येत आहे. सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी ही जोडी या सिनेमातून पुन्हा दिसेल. या सिनेमाचे संपूर्ण शूटींग विदर्भात झाले आहे. एकीकडे महाराष्ट्र-विदर्भ वेगळा करण्याचे प्रयत्न सुरू असताना या सिनेमातून कलेची एकात्मता जपण्याचा प्रयत्न केदारने केला आहे.

close