‘आम्ही तर गप्पा मारण्यासाठी जमलोय’

September 27, 2016 9:18 PM1 commentViews:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


 • Dr. Prashant Gangawane

  खासदार चंद्रकांत खैरे यांना शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी दिली

  कारण ते सर्वात लायक उमेदवार आहेत म्हणून नाही …

  तर

  औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा ” एस. सी.” प्रवर्गासाठी राखीव आहे .

  पण ह्या ” माठ्या ” ला चार वेळा खासदार होऊनही हि बाब समजली नाही किंवा ह्याने मुद्दामहून समजून घेतली नाही .

  लोकसभेत ह्या अतिशहाण्याने किती आणि कोणते प्रश्न मांडलेत जनतेचे / दलितांचे / सामान्य माणसांचे हे कुणालाच माहीत नाही .

  हा गुलाम आदित्य ठाकरे चे जोडे उचलतो तेव्हा त्याला निवडून देणारे ह्याच्यासारखेच अतिशहाणे गुलाम असतील ह्याची खात्री पटते .

  आरक्षणासाठी एकीकडे मराठा बांधव लाखोंच्या संख्येने अत्यंत शिस्तबद्ध रीत्या आणि मेहनतीने मोर्चे काढत आहेत . त्यांच्या ह्या परिश्रमाला सलाम .

  आणि ह्या ” माठ्याला ” फुकट मिळाले तर ते ज्यांनी सहज मिळवून दिले त्या ” डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे ” उपकार मानायचे सोडून ह्या वयातही हा गुलामगिरी करतोय .

  4 वेळा खासदार होऊनही ह्याचा जन्म वाया गेला. इतिहास ह्याला माफ करणार नाही .

  माझे तर स्पष्ट म्हणणे आहे कि एस.सी.-एस.टी. चे राजकीय आरक्षण रद्द करा .

  मग पाहू ह्याच्या सारख्या गुलामाला मालकाचे रोज पाय चाटले तरी लोकसभेचे तिकीट मिळते का ?

  1999: Chandrakant Khaire, Shiv Sena

  2004: Chandrakant Khaire, Shiv Sena

  2009: Chandrakant Khaire, Shiv Sena

  2014: Chandrakant Khaire, Shiv Sena