सिंहाच्या हल्ल्यात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

April 20, 2010 5:33 PM0 commentsViews:

20 एप्रिल

बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सिंहाने केलेल्या हल्ल्यात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे.

मृत सुरक्षा रक्षकाचे नाव हरिश्चंद्र रत्ना जिंदवल असे आहे.

त्याचा मृतदेह घेऊन हल्ला करणारा सिंह लायन सफारीच्या परिसरात लपला होता.

आता या सिंहाला जेरबंद करण्यात आले आहे. आणि सुरक्षारक्षकाचा मृतदेहही हाती लागला आहे.

close