चंद्रपूर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र बंद पडणार

April 21, 2010 11:47 AM0 commentsViews: 3

21 एप्रिल

23 एप्रिलपासून चंद्रपूर औष्णिक वीजनिर्मिती केंद्र बंद पडण्याची शक्यता आहे.

पाण्याच्या कमतरतेमुळे 2 हजार 340 मेगावॅट वीजनिर्मिती करणारे 7 संच बंद होण्याची शक्यता व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.

त्यामुळे आता पाण्यासोबतच लोकांना ऐन उन्हाळ्यात जादा लोडशेडिंगचा चटका सहन करावा लागणार आहे.

सध्या 7 संचापैकी तीनच संच सुरू आहेत. आणि त्यातून फक्त 740 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे.

close