बंगळुरू स्फोटके प्रकरणी पाच जणांना अटक

April 21, 2010 11:54 AM0 commentsViews: 3

21 एप्रिल

बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियम स्फोट प्रकरणी पाच जणांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

एका संशयीताचे स्केचही पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे.

17 एप्रिलला आयपीएल मॅच सुरू होण्याअगोदर चिन्नास्वामी स्टेडियमजवळ बॉम्बस्फोट झाले होते.

close