नित्यानंद स्वामीला अटक

April 21, 2010 12:17 PM0 commentsViews: 1

21 एप्रिल

सेक्स स्कँडलप्रकरणातील आरोपी नित्यानंद स्वामी याला आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील अर्की इथे ही अटक करण्यात आली.

हिमाचल पोलीस आणि कर्नाटक पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. नित्यानंदला चंदीगड कोर्टात हजर करणार येणार आहे.

close