राज ठाकरेंना क्लीन चीट

October 16, 2008 4:53 PM0 commentsViews: 4

16 ऑक्टोंबर, मुंबईमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्य सरकारनं क्लीन चीट दिलं आहे. मराठी पाट्यांच्या आंदोलनात राज ठाकरे यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. त्यामुळं त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची गरज नाही, असं प्रतिज्ञापत्र मुंबईचे जॉइंट पोलीस कमिशनर के एल प्रसाद यांनी दाखल केलं. याप्रकरणी तीन गुन्हे दाखल असून 29 जणांना अटक केली आहे.

close