गायकवाडांच्या पाठीशी मराठा सेवा संघ

April 21, 2010 1:04 PM0 commentsViews: 51

21 एप्रिल

आयपीएलच्या कोची टीमच्या फ्रॅन्चाईझीवरून वादग्रस्त ठरलेले शैलेंद्र गायकवाड यांच्या बचावासाठी आता मराठा सेवा संघ सरसावला आहे.

शैलेंद्र गायकवाड यांच्या पाठीशी पाठबळ उभे करू, असे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी म्हटले आहे.

राँदेवू स्पोर्टस्‌च्या संचालकांपैकी शैलेंद्र एक होते. मात्र कोची टीमवरुन उद्भवलेल्या वादातून त्यांना संचालक पदावरून हटवण्यात आले होते.

close