हॉस्पिटलच्या जेवणात अळ्या

April 21, 2010 1:10 PM0 commentsViews: 2

21 एप्रिल

ठाणे महानगरपालिकेच्या कळवा शिवाजी हॉस्पिटलमधील पेशंटच्या जेवणात अळ्या सापडण्याची घटना घडली आहे.

या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये हंगामा केला आणि प्रशासनाला धारेवर धरले.

आता प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी अधिकार्‍यांवर आता कारवाई केली जाणार आहे.

close