एक महिला, 6 हजार पोस्टमार्टेम !

October 3, 2016 4:41 PM0 commentsViews:

जवळपास प्रत्येक क्षेत्रात आता महिला पुरुषांच्या बरोबरीनं काम करतायेत. पण तरीही अशी काही क्षेत्रं आहेतच जिथं महिला काम करतीये असं म्हटलं तर भुवया आश्चर्यानं उंचावल्या जातात. पुणे जिल्ह्यातल्या भोरमधली शीतल चव्हाण गेली 15 वर्षं पोस्टमॉर्टेम अर्थात् शवविच्छेदनाचं काम करतीये. आतापर्यंत तिनं तब्बल 6 हजारांहून जास्त पोस्टमॉर्टेम केलीयेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा