आमिर झाला ‘ठग’

October 3, 2016 8:52 PM0 commentsViews:

amir_khan33303 ऑक्टोबर : यशराजच्या ‘ठग’ सिनेमासाठी आमिर खाननं आपला लूक बदललाय. यशराज फिल्म्सच्या या फिल्मचं शूटिंग पुढच्या वर्षी सुरू होतंय. पण आमीरचा हा नवा लूक आत्ताच सगळ्यांसमोर आलाय. धूम-3चा दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्यनंच ठग दिग्दर्शित केलाय. सुरुवातीला ठगमध्ये हृतिक रोशनची भूमिका होती. पण तो बाहेर पडला आणि आमिर खान आता ठग बनतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा