काजोल देवीच्या दर्शनाला

October 4, 2016 12:36 PM0 commentsViews:

दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा अभिनेत्री काजोल नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी मुंबईत एका देवीच्या दर्शनला पोहोचली. त्यावेळी तिच्यासोबत बॉर्डर चित्रपटाची नायिका शर्बानी मुखर्जीसुद्धा हजर होती. (Photo – योगेश शहा)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा