पुरे’पूर’ बीड !

October 4, 2016 1:02 PM0 commentsViews:

दुष्काळाच्या झळा सोसणारा बीड जिल्हा आता सुखावलाय. धरणं,नद्यांनी दुष्काळात तळ गाठला होता पण आता दमदार पावसाने पुरस्थिती निर्माण झालीये. शहराला पुराचा वेढा पडलाय. ड्रोन कॅमेऱ्यातून पूरस्थिती कैद करण्यात आलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close