पडद्याने झाकला कचरा !

October 4, 2016 10:12 PM1 commentViews:

पुण्यात खडकवासला रस्त्यावर नांदेड फाटाच्या परिसरात कचरा लपवण्यासाठी चक्क पडदे लावण्यात आलेत. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा आज पुणे दौरा होता. त्यांच्या या दौ•यासाठी इथला कचरा झाकण्यात आला ! गांधी जयंतीच्या निमित्ताने एकीकडे ‘स्वच्छ भारत’ चे उपक्रम राबवले जातायत. पण दुसरीकडे मात्र स्वच्छतेचा बनाव केला जातोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Ashok Nirmal

    हिच परिस्थिती संपुर्ण भारत देशात आहे.
    हे झाले पुण्याचे.
    आज औरंगाबाद येथे मराठवाडा मंञीमंळाची बैठक होती. ही बैठक ज्या भागात होती तिथ कालपर्यंत खड्डे, अस्वच्छता, हातगाडींचे अतिक्रमणे होती. ते सर्व गायब करुन टाकले. यांना फक्त मंञीमंळाची भीती वाटते. इतर वेळी हिच शिस्त कोठे जाते तेच कळत नाही.