जेट कर्मचा-यांना झाला असीम आनंद

October 17, 2008 5:06 AM0 commentsViews: 4

17 ऑक्टोबर, मुंबई – गेल्या आठवड्या भरातल्या आर्थिक मंदीमुळे जेट एअरवेजने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला होता. पण काल या कर्मचा-यांनी केलेल्याआंदोलनामुळे नरेश गोयल यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय मागे घेतला. या बातमीनंतर नोकरी गेलेल्या कर्मचा-यांनी जल्लोष केला. पगार कमी झाला तरी चालेलपण नोकरी परत मिळाली एवढंही पुरे आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.

close