सई आणि प्रिया झाल्या ‘वजनदार’

October 7, 2016 3:43 PM0 commentsViews:

दिग्दर्शक सचिन कुंडलकरचा नवा सिनेमा येतोय ‘वजनदार’… सिनेमासाठी सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी आपलं वजनच वाढवलंय. सिनेमाच्या ट्रेलरची झलक पाहा…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा