‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीचा वर्धापनदिन उत्साहात

April 22, 2010 12:15 PM0 commentsViews: 1

22 एप्रिल

'लोकमत'च्या गोवा आवृत्तीला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने आयोजित 'गोवा लोकमत'चा पहिला वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

गोवेकरांनी अल्पावधीत या वर्तमानपत्राला उत्तम प्रतिसाद दिला.

सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी 'लोकमत'ने नेहमीच पुढाकार घेतला. त्यामुळेच लोकांनी या वृत्तपत्रावर विश्वास ठेवला आहे.

close