मोदींची 6 तास चौकशी

April 22, 2010 1:06 PM0 commentsViews: 1

22 एप्रिल

आयपीएलचे कमिशनर ललित मोदींची यांची आज तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली.

इन्फोर्समेंट डिरेक्टर आणि इन्कम टॅक्सच्या अधिकार्‍यांनी वरळी इथे मोदींची ही चौकशी केली.

सकाळी साडेआठपासून ही चौकशी सुरू होती. वरळीतील फोर सिझन हॉटेलमध्ये ही चौकशी करण्यात आली.

सध्या ललित मोदी आयपीएलशी संबंधित काही टीममालकांची भेट घेत असल्याचेही समजते.

close