सातपुडा होतोय बोडका

April 22, 2010 2:31 PM0 commentsViews: 9

22 एप्रिल

खान्देशचे वैभव म्हणून ओळख असलेल्या सातपुडा पर्वत सध्या प्रचंड वृक्षतोडीमुळे बोडका होत चालला आहे.

वसुंधरा दिनानिमित्त जिल्ह्यातील 12 पर्यावरणवादी संघटना एकत्र आल्या. आणि या सर्व संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

आदिवासीचे प्रश्न, वनसंपत्तीचे महत्व त्यांना सांगण्यासाठी सातपुड्याच्या दुर्गम भागांत काम करणारी ही मंडळी पहिल्यांदाच एकत्र आली.

आता या सगळ्या संघटनांनी सातपुडा बचाव समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

close