रॅगिंगमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

April 22, 2010 2:34 PM0 commentsViews: 1

22 एप्रिल

रॅगिंगमुळे एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे.

खेड तालुक्यातील खवटी येथे ही घटना घडली. ही विद्यार्थिनी खवटी कृषी महाविद्यालयात शिकत होती.

या प्रकरणी चार मुलींसह कॉलेजच्या उपप्राचार्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाईल चोरीचा आरोप करत बदनामी केल्याने मुलीनं आत्महत्या केल्याची तक्रार पालकांनी केली आहेे.

close