आयपीएलने स्टॅम्पड्युटी बुडवली

April 23, 2010 2:08 PM0 commentsViews: 2

23 एप्रिल

आयपीएलने राज्य सरकारची 200 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सरकारने याबाबत आयपीएलला पाच वेळा स्मरणपत्र पाठवले होते, असे समजते.

आयपीएलला ही स्टॅम्पड्युटी भरावीच लागेल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बजावले आहे.

close