‘अॅस्ट्रा फोर्स’मध्ये असे दिसतील बिग बी

October 13, 2016 7:54 PM0 commentsViews:

13 ऑक्टोबर : डिस्ने चॅनेल आणि ग्राफिक इंडियानं अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाला अॅस्ट्रा फोर्स या सुपरहिरो सीरिजचं फर्स्ट लूक लाँच केलं. या सीरिजमध्ये बिग बींना पौराणिक हिरो म्हणून दाखवलंय. ऍस्ट्रा म्हणजे अमर तत्त्व.

ऍस्ट्रा आणि दोन जुळ्यांची ही गोष्ट आहे. नील आणि तारा मिळून अख्ख्या अवकाशाला राक्षसापासून कसे वाचवतात हे ऍस्ट्रा फोर्समध्ये पाहायला मिळेल. अमिताभ बच्चन यांनी या सीरिजला आवाजही दिलाय.यात भरपूर ऍनिमेटेड ऍक्शन पाहायला मिळणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा