आयपीएल करप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

April 26, 2010 8:36 AM0 commentsViews: 2

26 एप्रिल

आयपीएल करमणूक करप्रकरणी हायकोर्टाने सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

कार्टाच्या आदेशानुसार 5 मे पर्यंत सरकारला हे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.

आयपीएलला करमणूक कर का माफ करण्यात आला असे कोर्टाने आज सरकारकडे विचारणा केली. तसेच कुठल्या मंत्र्यांनी आयपीएलच्या फायद्यासाठी ही करमाफी केली का, याची चौकशीही कोर्टाने केली आहे.

करमाफी करण्यासाठी सरकारची काही मार्गदर्शक तत्वे आहेत काय, याचीही हायकोर्टाने विचारणा केली आहे.

close