मीच अजून कमिशनर…

April 26, 2010 3:35 PM0 commentsViews: 1

26 एप्रिल

आयपीएलच्या कमिशनरपदी मी अजूनही कायम आहे…माझे फक्त निलंबनच झाले आहे… ही प्रतिक्रिया आहे, ललित मोदींची. आणि तीही पुन्हा आहे, ट्विटरवर…

शिवाय ही तर केवळ सुरुवात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मी अजूनही आयपीएलचा कमिशनर आहे, असा दावा मोदींनी ट्विटरवर केला आहे. आणि सर्व पाठीराख्यांचे आभार मानले आहेत.

close