हे आहेत 4जी बजेट फोन !

October 19, 2016 12:02 AM0 commentsViews:

आता काळ 4 जीचा आलाय. त्यामुळे तुमच्या फोन 4 जी असणे ही प्रमुख अट…त्यामुळे जर 4 जी वापरायचं असेल तर 4 फोन असलाच पाहिजे. मोबाईल मार्केटमध्ये मोबाईल कंपन्यांनी तुमच्यासाठी खास असे 4जी बजेट फोन सादर केले आहे. त्याच्यावर एक नजर टाकूया. (साभार -91 मोबाईल्स)

हे आहेत 4g बजेट फोन

लेनोव्हो वाईब 5K
ऑपरेटिंग सिस्टिम- अँड्रॅाईड v5.1 लॉलीपॉप
स्क्रीन साईज-5 इंच
मेमरी – 16-32 जीबी
कॅमेरा – रियर-कॅमेरा 13 आणि फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल.
किंमत – 6,999

लेनोव्हो वाईब 5K प्लस
रॅम-3जीबी
ऑपरेटिंग सिस्टिम-अँड्रॅाईड 5.1लॉलीपॉप
स्क्रीन साईज-इंच
मेमरी- इंटरनल 16जीबी एसडी कार्डसोबत 32 जीबी
कॅमेरा- रियर-कॅमेरा 13 मेगापिक्सल फ्रंटकॅमेरा 5 मेगापिक्सल.
किंमत -7,999

सॅमसंग गॅलेक्सी J3
ऑपरेटिंग सिस्टिम-v5.1.1 लॉली पॉप
स्क्रीन साइज- 5 इंच
कॅमेरा- रियर-कॅमेरा 8 मेगापिक्सल फ्रंट 5 मेगापिक्सल
बॅटरी -2600mah
ऑनलाईन किंमत-7,990

मोटो E3 पॉवर
ऑपरेटिंग सिस्टिम -v6.0 मार्शमैलो
स्क्रीन साइज-5 इंच
मेमरी-16जीबी एसडी कार्ड सोबत 32GB
कॅमेरा- रियर-कॅमेरा 8 मेगापिक्सल फ्रंट 5 मेगापिक्सल
बॅटरी -3500mah
किंमत-7,999

नाव-मायक्रोमॅक्स कॅनव्हास 5E481
रॅम-3जीबी
स्क्रीन साइज-5.2 इंच
मेमरी-इंटरनल 16 जीबी एसडी कार्डसोबत 64जीबी
कॅमेरा- रियर- 13 मेगापिक्सल फ्रंट 5 मेगापिक्सल
बॅटरी -2900mah
किंमत-7,499


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close