हत्तीने वाचवला माहुताचा जीव

October 19, 2016 10:17 PM0 commentsViews:

19 ऑक्टोबर : थायलंडमध्ये हत्तीचं पिल्लू आणि माहुताच्या मैत्रीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. हत्तीचं पिल्लू माहुताच्या मदतीसाठी कसं धावून आलं हेच या व्हिडिओतून दिसलं. आपला माहुत नदीमध्ये संकटात सापडलाय हे दिसताच हत्तीच्या पिल्लाने थेट नदीत उडी घेतली आणि माहुताला वाचवलं.सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याला तब्बल साडेपाच लाख हिट्स मिळाल्यायत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close