नागझिरा अभयारण्यात वणवा

April 27, 2010 9:24 AM0 commentsViews: 19

29 एप्रिल

वाघासाठी राखीव असलेल्या नागझिरा राष्ट्रीय अभयारण्यात मोठा वणवा लागला आहे.

पण हा नैसर्गिक वणवा नसून तेंदूपत्ता आणि मोहाची फुले गोळा करणार्‍यांनी लावलेली आग आहे. या आगीपासून वाचण्याठी प्राण्यांची पळापळ सुरू आहे.

नागझिरा अभयारण्यात सध्या पाण्याचेही दुर्भिक्ष्य आहे. त्यातच या आगीमुळे आता प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

close