कसे दिसणार बिग बी ‘सरकार 3’मध्ये?

October 20, 2016 3:27 PM0 commentsViews:

 बिग बींसोबत मनोज वाजपेयी, रोहिणी हट्टंगडी, रोनित रॉय,यामी गौतम असे चांगले कलाकार सिनेमात आहेत. अमिताभ बच्चन सिनेमात आधीच्या भागांतलीच सुभाष नागरेंची भूमिका करतायत. सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे. बिग बींसोबत मनोज वाजपेयी, रोहिणी हट्टंगडी, रोनित रॉय,यामी गौतम असे चांगले कलाकार सिनेमात आहेत. अमिताभ बच्चन सिनेमात आधीच्या भागांतलीच सुभाष नागरेंची भूमिका करतायत. सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे. बिग बींसोबत मनोज वाजपेयी, रोहिणी हट्टंगडी, रोनित रॉय,यामी गौतम असे चांगले कलाकार सिनेमात आहेत. अमिताभ बच्चन सिनेमात आधीच्या भागांतलीच सुभाष नागरेंची भूमिका करतायत. सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे. बिग बींसोबत मनोज वाजपेयी, रोहिणी हट्टंगडी, रोनित रॉय,यामी गौतम असे चांगले कलाकार सिनेमात आहेत. अमिताभ बच्चन सिनेमात आधीच्या भागांतलीच सुभाष नागरेंची भूमिका करतायत. सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे. बिग बींसोबत मनोज वाजपेयी, रोहिणी हट्टंगडी, रोनित रॉय,यामी गौतम असे चांगले कलाकार सिनेमात आहेत. अमिताभ बच्चन सिनेमात आधीच्या भागांतलीच सुभाष नागरेंची भूमिका करतायत. सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे. बिग बींसोबत मनोज वाजपेयी, रोहिणी हट्टंगडी, रोनित रॉय,यामी गौतम असे चांगले कलाकार सिनेमात आहेत. अमिताभ बच्चन सिनेमात आधीच्या भागांतलीच सुभाष नागरेंची भूमिका करतायत. सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे. बिग बींसोबत मनोज वाजपेयी, रोहिणी हट्टंगडी, रोनित रॉय,यामी गौतम असे चांगले कलाकार सिनेमात आहेत. अमिताभ बच्चन सिनेमात आधीच्या भागांतलीच सुभाष नागरेंची भूमिका करतायत. सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे. बिग बींसोबत मनोज वाजपेयी, रोहिणी हट्टंगडी, रोनित रॉय,यामी गौतम असे चांगले कलाकार सिनेमात आहेत. अमिताभ बच्चन सिनेमात आधीच्या भागांतलीच सुभाष नागरेंची भूमिका करतायत. सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे. बिग बींसोबत मनोज वाजपेयी, रोहिणी हट्टंगडी, रोनित रॉय,यामी गौतम असे चांगले कलाकार सिनेमात आहेत. अमिताभ बच्चन सिनेमात आधीच्या भागांतलीच सुभाष नागरेंची भूमिका करतायत. सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे.
20 ऑक्टोबर : राम गोपाल वर्माच्या ‘सरकार 3’चं सध्या शूटिंग सुरू आहे. त्याचेच फोटो अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर पोस्ट केलेत. आपल्या ब्लॉगवर त्यांनी राम गोपाल वर्माचं कौतुकही केलंय. रामूला शब्द आणि कॅमेरा यांची अप्रतिम समज असल्याचं त्यांनी म्हटलंय. सरकार आणि सरकार राजनंतर आता तिसरा भाग येतोय. यातले कलाकारही तगडे आहेत. बिग बींसोबत मनोज वाजपेयी, रोहिणी हट्टंगडी, रोनित रॉय,यामी गौतम असे चांगले कलाकार सिनेमात आहेत. अमिताभ बच्चन सिनेमात आधीच्या भागांतलीच सुभाष नागरेंची भूमिका करतायत. सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close