ड्रीमगर्लचा ‘जबरा फॅन’, छपराहुन आला रिक्षाने !

October 20, 2016 8:06 PM1 commentViews:

फॅन काय करू शकता याचा नेम नाही. याचाच प्रत्यय ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांना त्यांच्या वाढदिवशी आला. हेमा मालिनी यांचा धनही शाह नावाचा एक फॅन मुंबईत भेटण्यासाठी चक्क रिक्षाने आला आणि तोही बिहारमधून. शाह हा एप्रिल महिन्यात रिक्षा घेऊन निघाला होता. त्याने 16 ऑक्टोबरला हेमा मालिनींच्या वाढदिवशी त्यांची भेट घेऊन  गिफ्ट दिलं. त्यांनीही मोठ्‌यामनाने ते स्विकारलं. त्याने वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रा केली. त्यानंतर त्याने सप्टेंबरमध्ये धर्मेंद्रचीसुद्धा भेट घेतली. (फोटो साभार -योगेन शाह)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


 • Dilip Sawale

  छपरा~ टपरा~उपरा~
  असा हा जबरा~
  ६२ वर्षीय “ड्रिम गर्ल” ला गेली ४० वर्ष भेटत होता स्वप्नात ७२ वर्षीय मुंगेरीलाल बिहारी:
  :वैष्णोदेवी यात्रा रहती अधूरी
  अगर ना होता साक्षात्कार देवी हेमा मालिनीका!

close