टीम इंडियाची तयारी उत्तम…

April 27, 2010 12:18 PM0 commentsViews: 6

29 एप्रिल

टीम इंडियामध्ये ट्वेन्टी-20 वर्ल्डकप जिंकण्याची क्षमता आहे. त्यासाठी प्रॅक्टीस मॅचची गरज नाही, असा आत्मविश्‍वास कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने आज व्यक्त केला.

युवराजच्या फॉर्मची आपणाला चिंता नाही. टीम 100 टक्के फिट असून वर्षभर खेळल्यामुळे टीमची तयारीही उत्तम झाली आहे, असेही धोणीने म्हटले आहे.

उद्यापासून वेस्ट इंडिजमध्ये 20-20 वर्ल्डकप सुरू होत आहे. वेस्ट इंडिजला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत धोणीने हा आत्मविश्वास व्यक्त केला.

close