भारत फोर्जचे खेळाडूंना पाठबळ

April 27, 2010 2:25 PM0 commentsViews:

29 एप्रिल

भारत फोर्ज या कंपनीने क्रीडा क्षेत्रातील होतकरू मुलांना आर्थिक पाठबळ देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

देशातील वेगवेगळ्या भागातून मुले निवडून त्यांना ही स्कॉलरशीप दिली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात एकूण पाच मुलांची निवड करण्यात आली आहे.

या स्पॉन्सरशीपमुळे अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा अनुभव मिळणार असल्याची भावना या मुलांनी व्यक्त केली.

close