मनमाडजवळील वणव्यात 20 हेक्टर जंगल खाक

April 27, 2010 2:40 PM0 commentsViews: 6

29 एप्रिल

मनमाडजवळील अनकाई डोंगरावर लागलेल्या आगीत 20 हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे.

दुर्देव म्हणजे जागतिक पक्षी दिनीच या आगीत हजारो पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत.

घटनास्थळी मनमाड आणि येवला येथील फायर ब्रिगेडच्या गाड्या दाखल झाल्या होत्या.

पण त्या डोंगरावर जाऊ शकल्या नाहीत. मग गावातील तरुणांनीच पाच तास प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.

close